Relative of patient from Nursing Home, Ground Floor

डॉ. सस्ते सर,  डॉ. भूषण सर, डॉ. किशारे, डॉ. दिवटे सर इ. यांनी खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली. तसेच नर्सेस स्टाफमध्ये सिस्टर इन्चार्ज बोर्डे सिस्टर, पाटोळे सिस्टर, कामठे सिस्टर,  पूजा सिस्टर व  इतर नर्सेस स्टाफ यांनी खूप चांगल्या प्रकारे रुग्णांची देखभाल केली. अशा चांगल्या प्रकारे रुग्णांना  सेवा देऊन केईएम हॉस्पिटलचे नाव अजून मोठे व्हावे हि सदिच्छा. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!