Relative of patient from Nursing Home, Ground Floor

डॉ. मुल्ला मॅडम, भूषण सर यांचे त्याचप्रमाणे फिजिओथेरपिस्ट गौरी मॅडम व विवेक पत्की यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रत्येक पाटीएन्ट बद्दलची आत्मीयता जाणवत होती. खूपच सहकार्य व आत्मविश्वास मिळाला.    Yes, we won the (battle) war! आपण सर्व सर्वसामान्यांसाठी देव आहेत. या जगातील अशक्य गोष्ट तुमच्या टीमनी शक्य करून दाखवली. सर्वाना तुमची गरज आहे. We know you all are always with us. Thank you so much for everything.