Relative of patient from PICU

All doctors provided good service and helped us a lot. But to mention few names Dr. Pramod Kulkarni, Dr. Madhu Otiv, Dr. Dhruv, Dr. Krishna and Dr. Suresh did excellent job.

Relative of patient from PICU

Shantilal Gandhi (Son of Patient)

Dr. Lobo, Dr. Amrut Oswal, Dr. Leena Shah and all Assistant Doctors, Nurses and other staff members, all were very good and helpful and doctor’s guidance helped our patient to recover. . All things are excellent and well maintained in ICU as well as in rooms. The best thing was getting immediate medical treatment and check-up. A big thank you to all KEM Hospital for taking good care of patient like a family member.

Shantilal Gandhi (Son of Patient)

This is one of the best area where treatment was done

This is one of the best area where treatment was done. The cleanliness & staff over here is the best. I am very much impressed with the calm & smooth environment. The softness & calmness of the staff is one of the best/superb reasons for healing of the patient. I was nervous for the first when I came, but nurse Sangita was one of the strong & supportive person because of whom the journey of chemo would not have been possible. I would always be thankful to ‘Day Care Centre’ for their way of treatment to patients. All the best!!

नर्सिंग होम पहिल्या मजल्यावरील रुण

डॉ. भावे सर आणिं डॉ. डी’ कोस्टा सर यांनी माझ्यावर व्यवस्थितपणे उपचार केले व काळजीपूर्वक लक्ष दिले त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. तसेच येथील सर्व नर्सेस व स्टाफ हे सर्वजण प्रामाणिकपणे व काळजी पूर्वक काम करतात त्या बद्दल त्यांचे ही आभारी आहोत.

सागर भंडारे

मी सागर भंडारे, रा. वडु बु . ता. शिरूर, जि . पुणे , दिनांक ३१-१०-२०२० रोजी के. ई .एम हॉस्पिटलच्या वडुबुद्रुक येथील आरोग्य शिबिरामध्ये माझे आजोबा श्री. गेनबा दिनकर सातव यांना तपासणीसाठी घेऊन गेलो असता, सदर तपासणीमध्ये डॉ. नाईक यांनी ऑपेरेशनचा योग्य सल्ला व मार्गदर्शन केले व सोमवार दिनांक ३-११-२०२० रोजी के. ई .एम पुणे इथे ऍडमिट केले. ४ नोव्हेंबर रोजी सर्व तपासण्या फ्री ऑफ चार्ज करून ऑपेरेशन करण्यात आले व दिनांक ७ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला. सदर सर्व प्रक्रियेमध्ये डॉ. नाईक सर व डॉ. प्रांजल मॅडम आणि विशेषतः पूजा पवार मॅडम यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले याबद्दल मी सर्वांचे विशेष आभार व्यक्त करतो. अशा प्रकारचा उपक्रम आपण भविष्यामध्ये हे राबवावा अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद!!

सागर भंडारे